विज्ञान प्रयाेग (व्हिडीओ)


शिक्षक मित्रांनो विवीध वैज्ञानिक तत्वे व संकल्पना वर्गामध्ये स्पष्ट करणे कठीण जाते,
किंवा विज्ञान प्रदर्शनांमधे सहभागी होण्यासाठी विवीध मॉडेल तयार करण्यासाठी काही वैज्ञानिकव्हिडीओ 
ऊपलब्ध करुन देत आहे.
व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी click here 

No comments:

Post a Comment

सर्वांचे या शैक्षणिक ब्लाॅगवर हार्दिक स्वागत आहे this blog is under construction