Tuesday 5 May 2020




Friday 24 March 2017

विद्यार्थ्यांना सरावासाठी गूगल फॉर्मचा वापर  करून ऑनलाईन टेस्ट तयार करा.
आणि आपण सोडवलेले  प्रश्न  बरोबर आहे कि नाही तपासा ,
आणि आपल्या टेस्टचा निकाल मिळवा .

टेस्ट तयार करण्यासठी एक व्हिडीओ देत आहे
व्हिडीओ  ऑनलाईन पाहण्यासाठी खालील यु ट्यूब लिंक वर
क्लिक करा clik here

व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
click here

Thursday 16 March 2017

विद्यार्थ्यांना सरावासाठी ऑफलाईन टेस्ट तयार करा.
आणि आपण सोडवलेले  प्रश्न  बरोबर आहे कि नाही तपासा ,
आणि आपल्या टेस्टचा निकाल मिळवा .

टेस्ट तयार करण्यासठी एक व्हिडीओ देत आहे
व्हिडीओ  ऑनलाईन पाहण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा clik here

व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
click here

Tuesday 6 September 2016

स्कूल पोर्टल मध्ये माहिती भरन्यासाठी मनुअलचा अभ्यास करून आपण आपल्या शाळेची माहिती ऑफ लाईन
ओन लाईन भरू शकता  download  manual

Friday 12 August 2016

सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन व उपक्रम  अहवाल
वाई तालुक्यातील आसरे केंद्रातील सर्व शाळांनी माहिती भरण्यासाठी    click here

Monday 28 December 2015

शिक्षक बंधूंना वा़चण्यासाठी काही पुस्तकांचे संकलन आपल्यासाठी ऊपलब्ध करुन देत आहे.
पुस्तकांची यादी
1) सत्याचे प्रयोग ( gandhi_autobio_marathi )
2) गोईण - राणी बंग
3) शेतक-याचा आसुड - महात्मा फुले
4) शिवाजी कोण होता - कॉ. गोविंद पानसरे
5) तोत्तोचान- तेत्सुको कुराेयानागी
6) डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड नववा_
7) दिनदर्शिका संख्या_ पी. के. श्रीनिवासन
8) धोका शाळा -हेमलता होनवाड
9) पाणिनीय व्याकरण आणि भाषा-तत्त्वज्ञान_ - पंडीत वामनशास्त्री बा. भागवत
10) प्रेम संन्यास - राम गणेश गडकरी
11) बहिणाबाई चौधरी यांची गाणी
12) ज्ञानरचनावाद - संपूर्ण संकल्पना - 
13) चित्ररूप गोष्टी_
14) चुकत कोण नाही -कुमुदिनी बल्लाळ
15) आक्षर चित्र
डाउनलोड करा

Friday 18 December 2015

सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेरसाठी डाउनलोड करा
सर्वांचे या शैक्षणिक ब्लाॅगवर हार्दिक स्वागत आहे this blog is under construction