Monday 28 December 2015

शिक्षक बंधूंना वा़चण्यासाठी काही पुस्तकांचे संकलन आपल्यासाठी ऊपलब्ध करुन देत आहे.
पुस्तकांची यादी
1) सत्याचे प्रयोग ( gandhi_autobio_marathi )
2) गोईण - राणी बंग
3) शेतक-याचा आसुड - महात्मा फुले
4) शिवाजी कोण होता - कॉ. गोविंद पानसरे
5) तोत्तोचान- तेत्सुको कुराेयानागी
6) डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड नववा_
7) दिनदर्शिका संख्या_ पी. के. श्रीनिवासन
8) धोका शाळा -हेमलता होनवाड
9) पाणिनीय व्याकरण आणि भाषा-तत्त्वज्ञान_ - पंडीत वामनशास्त्री बा. भागवत
10) प्रेम संन्यास - राम गणेश गडकरी
11) बहिणाबाई चौधरी यांची गाणी
12) ज्ञानरचनावाद - संपूर्ण संकल्पना - 
13) चित्ररूप गोष्टी_
14) चुकत कोण नाही -कुमुदिनी बल्लाळ
15) आक्षर चित्र
डाउनलोड करा

Friday 18 December 2015

सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेरसाठी डाउनलोड करा

Saturday 10 October 2015

सरल डाटा मध्ये पायाभूत चाचणीचे गुण भरणे

सरल डाटा मध्ये पायाभूत चाचणीचे गुण भरणेclick here
🚫सरल अत्यंत महत्वाचे🚫   
काल वाई येथे झालेल्या मा मगर साहेब व एन आय सी चे अधिकाऱ्या सोबत झालेल्या चर्चे नुसार
सरळ डाटा बेस प्रणाली  बाबत चर्चा खालील प्रमाणे झाली
१) ज्या विद्यार्थाचे वय जास्त असलेमुळे प्रणालीमध्ये भरता येत नव्हते त्या विद्यार्थाचे वय रीलाश्केशेषण करून घेऊन भरता येतील
२) ११ वि चे ए टी के टी विद्यार्थी भरता येतील
३) जर रात्र शाळा व मुकबधीर शाळा असेल तर मा शिक्षणाधिकारी यांचे कडून संपूर्ण शाळेसाठी वय वाढवून घेता येईल
४) स्कूल टब मधील विषय फायनल  झाले शिवाय स्टाफ पोर्टल मध्ये शिक्षक माहिती मध्ये विषय येणार नाहीत
५) जर कर्मचारी अपंग नसेल तर अपंग या टब मध्ये काहीही माहिती भरू नये तो टब ओपनच करू नये
६) जरी माहिती सेव्ह झालेली असली किवा डीस्प्ले होत नसेल तर वाट पाहवी कारण प्रोसेस होत असते त्यमुळे डीस्प्ले होण्यास वेळ लागतो '
७) स्टाफ पोर्टल मधील सर्व अडचणी सोमवारपर्यंत दूर होतील
7) वेळापत्रकानुसार पायाभूत चाचणी मार्क भरावयाचे आहेत सदर मार्क हे फक्त एकूण मार्क भरावयाचे आहेत ऑनलाईन व ऑफ लाईन दोन्ही पद्धतीने भरता येतील


सरल डेटाबेस प्रणाली वेबसाईट वरील स्टाफ पोर्टल वर बरेचशे मुख्याध्यापक चुकीच्या पद्धतीने Mapping करतांना दिसून येत आहेत.
Mapping करत असतांना दोन प्रकारे data उपलब्ध होतो. U-Dise आणि Shalarth. यात बहुतांश ठिकाणी Shalarth चा data हा बरोबर असुन सुद्धा बरेच जण त्याला Map with Shalarth न म्हणता Map with Shalarth and U--Dise म्हणतात. यात U-Dise मधील data चुकीचा असल्यास लगेच ती Date of birth BEO यांच्या login ला verification साठी येते.
तरी Mapping करत असतांना U-Dise आणि Shalarth या दोघांपैकी एक data बरोबर असेल तर त्याला Map with Shalarth किंवा Map with U- Dise म्हणावे. जर दोन्ही ठिकाणी data अचूक असेल तरच Map with Shalarth and U- Dise म्हणावे.
तसेच बरेच शिक्षक आमचा data दिसत नाही म्हणून वारंवार फ़ोन करतात किंवा सर तुम्ही नाव टाकून द्या असे म्हणतात. सर्व शिक्षकांचा data हा पुणे येथून upload केला असुन तो जिल्हा किंवा तालुकस्तरावरुन add करता येत नाहीत. तरी website वर दिलेल्या फ़ोन क्रमांकावर संपर्क करावा अथवा email करावा.
चुकीच्या पद्धतीने mapping करुन माहिती भरल्यास सदर शाळेचा डेटा बदलून मिळणार नाही.
तसेच स्टाफ डेटा मध्ये नाव दिसत नाही म्हणून पगार निघणार नाही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
(ऊपरोक्त सुचना सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागु राहिल.

Friday 2 October 2015

इयत्ता दुसरी मराठी कविता डाऊनलाेड करा
डाऊनलाेड

Wednesday 30 September 2015

पहिली कविता
 १.१पाऊस पडतो सरसर click here
 १.२धोंड धोंड पाणी दे click here
१.३एक होती भिंगरी click here
१.४पाॅल अंकिता गौरी click here
१.५एक चिऊ आली click here
१.६झुई झुई झोका click here
१.७आवाज नाही धुरही नाही click here
१.९ऊन असो वारा असो click here
१.१०झाली सकाळ सरली रात्र click here

Tuesday 29 September 2015


पायाभूत चाचणी मराठी गुण संकलन तक्ताclick here
पायाभूत चाचणी गणित गुण संकलन तक्ताclick here

Saturday 18 July 2015

welcome to zp primary school tupewadi








नमस्कार मित्रहाे आपल्या शैक्षणिक कार्यात आवश्यक माहितीचे संकलन करण्यासाठी हा ब्लॉग तयार करणेचा
प्रयत्न मी करत आहे या कामी आपल्या सूचना व शुभेच्छांचा मी आभिलाषी आहे .
सर्वांचे या शैक्षणिक ब्लाॅगवर हार्दिक स्वागत आहे this blog is under construction