सरल डाटा

SARAL- या वेब portal वर शिक्षक माहिती भरण्यासाठी guidlines

आपणा सर्वांच्या मागणीनुसार Saral या महाराष्ट्र शासनाच्या database ला शिक्षक माहिती कशी भरावी यासाठी आपणासमोर कृती तक्ता देत आहे. या पोर्टल वर माहिती भरताना आपणास खालील प्रमाणे कृती करावयाची आहे.
1. edustaff.maharashtra.gov.in/users/login  या वेब वर login करा.
२. Teacher Map करणे.
३. Map from other school ( शिक्षक नाव दुसऱ्या शाळेतून घेणे.)
४. Data Updated by headmaster after mapping
५. Teaching Details

हि सर्व माहिती कशी भरावी यासाठी खालील प्रमाणे कृती करावी.

१. आपल्या वेब ब्राउजर मध्ये edustaff.maharashtra.gov.in किंवा education.maharshtra.gov.in हि वेब अड्रेस टाका. त्यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपेन होईल यामध्ये login करा.
२. login झाल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपेन होईल त्यामध्ये प्रथम Teaching Staff या tab वर माउस नेला कि drop down लिस्ट मध्ये Map with Shalarth and udise या बटनावर क्लिक करा.
३. Map with Shalarth and udise या बटनावर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला list of Teacher in shlarth व list of teacher in udise असे दोन कोलम दिसतील सुरुवातीला list of Teacher in shlarth या मध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या शिक्षका समोरील चेक बटनावर क्लिक करा त्यानंतर list of teacher in udiseया मध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या शिक्षका समोरील चेक बटनावर क्लिक करा. आलेली माहिती तपासून पहा आणि शेवटी Map Udise and shalarth या बटनावर क्लिक करा. अशा पद्धतीने Teacher Mapping पूर्ण करा.
४.जर एखादा शिक्षक जर दुसऱ्या शाळेतून बदलून आला असेल तर किंवा त्याचे नाव Mapping मध्ये दिसत नसेल तर त्यासाठी Mapp from other school हा पर्याय वापरावा. त्यासाठी Teaching Staff या tab वर माउस नेला कि drop down लिस्ट मध्ये Mapp from other school यावर क्लिक करा.
ज्या शाळेतून शिक्षक map करायचा आहे त्या शाळेचा udise code टाका व submit बटनावर क्लिक करा त्यानंतर शाळेचे नाव आपणास दिसेल त्यामध्ये शिक्षक निवडून Map बटनावर क्लिक करा.
५. Mapping पूर्ण झाल्यावर map झालेल्या शिक्षकांची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी परत तपासून भरावयाची आहे त्यासाठी Data Updated by headmaster after mapping ह्या पर्यायावर क्लिक करा.
वरील प्रमाणे प्रथम शिक्षक निवडा त्याची माहिती भरा व save या बटनावर क्लिक करा.

 

SARAL - how to fix POP UP and EXCEL macro

सरल या महाराष्ट्र शासनाच्या वेब साईट वर login करत असताना जर तुमच्या ब्राउजर चा pop up चालू नसेल तर पासवर्ड व युजरनेम बरोबर असून देखील login होणार नाही pop up चालू करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.(गुगल क्रोम साठी )
१. तुमचा ब्राउजर ओपन करा त्यामध्ये customize and control chrome या बटनावर क्लिक करा. त्यामध्ये setting या बटनावर क्लिक करा. खालील प्रमाणे

२. customize and control chrome या बटनावर क्लिक केल्यावर आलेल्या लिस्ट मधून setting या बटनावर क्लिक करा.

३. setting या बटनावर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे setting विंडो ओपण होईल. त्यामध्ये सर्वात खाली असलेल्या show advance setting या वर क्लिक करा .

४. advance वर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल. त्यामध्ये Privacy मध्ये content setting या बटनावर क्लिक करा.

५. content setting या बटनावर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल. त्यामध्ये माउस चे स्क्रोल बटन भिरवून pop up पर्याय शोधा. त्यामध्ये allow pop up to all site वर क्लिक करून Done या बटनावर क्लिक करा.

वरील प्रमाणे तुम्ही ब्राउजर चा pop up पर्याय चालू करू शकता
विद्यार्थ्याची ऑफ लाईन माहिती भरण्यासाठी खालील गोष्टी करणे अनिवार्य आहे.
१. एक्सेल फाईल डाउनलोड करणे.
२. Microsoft Excel चा Micro enable करणे.
वरील दोन क्रिया करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
१. तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या login मधून excel file डाउनलोड करा.

२. file तुम्हाला हव्या त्या ठिकाणी सेव करा .
३.file ओपन करण्या अगोदर खालील प्रमाणे कृती करा.
१. Start बटनावर क्लिक करून Microsoft Excel चालू करा .
  २. Microsoft Excel चालू झाल्यावर त्याच्या Office बटणावर क्लिक करा त्यामधून Excel Option या बटनावर क्लिक करा.
३. Excel Option या बटनावर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामधून trust center या बटनावर क्लिक करून त्यामध्ये trust setting या बटनावर क्लिक करा.
३. त्यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये Macro Setting या बटनावर क्लिक करून Enable all macros या बटनावर क्लिक करून शेवटी Done या बटनावर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सर्वांचे या शैक्षणिक ब्लाॅगवर हार्दिक स्वागत आहे this blog is under construction